आमच्या विभागाबद्दल

आदिवासी विकास विभागात आपले स्वागत आहे.

१९७२ मध्ये, समाज कल्याण विभागाअंतर्गत आदिवासी कल्याण योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आदिवासी विकास संचालनालयाची स्थापना करण्यात आली. १९७६ मध्ये आदिवासी विकास आयुक्तालयाची स्थापना करण्यात आली. २२ एप्रिल १९८३ रोजी स्वतंत्र आदिवासी विकास विभागाची स्थापना करण्यात आली आणि १९८४ पासून हा विभाग स्वतंत्रपणे काम करतो. आदिवासी विकास विभागाला बळकटी देण्यासाठी, १९९२ मध्ये संचालनालयाचे आयुक्तालयात विलीनीकरण करण्यात आले.

श्री. देवेंद्र फडणवीस

मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

श्री. एकनाथ शिंदे

मा. उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

श्री. अजित पवार

मा. उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

डॉ. अशोक वुईके,

मा. मंत्री,
आदिवासी विकास

श्री. इंद्रनील नाईक

मा. राज्यमंत्री, आदिवासी विकास

श्री. विजय वाघमारे (आयएएस)

सचिव,
आदिवासी विकास

लीना बनसोड (आयएएस)

आयुक्त
आदिवासी विकास

११.२४ कोटी

एकूण राज्याची लोकसंख्या

१.०५ कोटी

एकूण आदिवासी लोकसंख्या

३,०७,७१३ चौ. कि. मी.

राज्याचे क्षेत्रफळ

५०,७५७ चौ. कि. मी.

अनुसूचित जमाती क्षेत्र